Rakhi Sawant | राखी करणार बिग बॉसच्या घरात दादागिरी | Bigg Boss Marathi S4 | Colors Marathi

2022-11-30 2

बिग बॉस मराठी सीजन ४ मध्ये अभिनेत्री राखी सावंतची एन्ट्री झालीये. घरात आता राखी काय राडे करणार, राखीचं बिग बॉस मराठीमध्ये येण्याचं कारण काय जाणून घेऊयात या खास मुलाखतीमध्ये.